नियम व अटी

TERMS OF SERVICE & DONATION POLICY

न्यू सरस्वती फाउंडेशन (New Saraswati Foundation) च्या संकेतस्थळाचा वापर करून तुम्ही खालील नियमांशी सहमत आहात:

१. देणगी धोरण (Donation Policy)

न्यू सरस्वती फाउंडेशनला दिलेली सर्व स्वेच्छा देणगी ही संस्थेच्या शैक्षणिक, आरोग्यदायी व समाजकल्याण उपक्रमांसाठी वापरली जाते.

२. ८०G कर सवलत पावती (80G Tax Exemption Receipt)

८०G कर सवलत पावती मिळवण्यासाठी देणगीदाराने आपला पॅन (PAN) नंबर व पत्ता देणे आवश्यक आहे.

३. परतावा धोरण (Refund Policy)

एकदा यशस्वीपणे जमा झालेली देणगी ही समाजहितार्थ वापरली जात असल्याने सामान्यतः ती परतावा (Refundable) केली जात नाही.